VIDEO: खासदार Udayanraje Bhosle मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भेटीला, Saam TV
Video

VIDEO: खासदार Udayanraje Bhosle मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?

Udayanraje Bhosle Meets Eknath Shinde News: नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत, उदयनराजे भोसले शिंदेंच्या भेटीला.

Uday Satam

नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजधानी नवी दिल्ली मध्ये आले आहेत. सकाळपासून ही बैठक सुरु होती, 4 वाजता ही बैठक संपली तेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या मीनाबागेतील निवासस्थानी मुख्यमंत्री पोहचले. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले. मीनाबागेत दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली, मात्र भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT