Video

MP Udayanraje Bhosale: खासदार उदयनराजे भोसले "डॉक्टर" झाले; मिळाली डॉक्टरेट पदवी

MP Udayanraje Bhosale: अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे डॉक्टरेट ही पदवी देऊन खासदार उदयनराजे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

ओंकार कदम, साम प्रतिनिधी

खासदार उदयनराजे भोसले यांचे अविचल नेतृत्व, सार्वजनिक सेवेतील समर्पण आणि समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज या नात्याने त्यांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि सामाजिक उन्नतीसाठी बांधिलकीचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे. मराठा साम्राज्याचा अभिमान, वारसा आणि मूल्ये जपण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा समाजावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे.

त्यांच्या अनुकरणीय सेवेबद्दल आणि अभिमानाने उदात्त पदासाठी 3 मार्च 2025 रोजी अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे डॉक्टरेट ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले आहे. यादरम्यान जान्हवी इंगळे या युवतीचा देखील अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये योगासनामध्ये 12 विश्वविक्रम केल्याबद्दल खा.उदयनराजे यांनी सन्मान केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Kidney problems: पायांवर दिसून येणारी 4 लक्षणं सांगतायत की किडनी लवकरच होणारे खराब

राजकीय भूकंप! थेट मंत्र्याच्याच घरावर ED ची धाड, १५ हून अधिक ठिकाणी छापेमारीमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

Modak Recipe : कोकणी चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक; गौरी-गणपतीला नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

महाराष्ट्रात RTO ची मोठी धडक मोहीम! मुंबई, नाशिक, ठाण्यात सर्वांत मोठा दणका; पाहा तुमची गाडी तर यात नाही ना?

SCROLL FOR NEXT