VIDEO : खासदार Supriya Sule यांना मराठा आंदोलकांनी घातला घेराव SAAM TV
Video

VIDEO : सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव, 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा, पाहा

Supriya Sule News Today : जळगावात छावा संघटनेकडून छत्रपती संभाजी नाट्यगृहात खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घालण्यात आला आहे. तसेच आंदोलकांकडून 'एक मराठा लाख मराठा' च्या घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव :

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदा सुप्रिया सुळे या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगावमधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटनेकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. तसेच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी छावा संघटनेने सुप्रिया सुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बदलापुरात राजकीय वाद टोकाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

Homemade BB Cream: 5 मिनिटांत घरच्याघरी बनवा नॅचरल बीबी क्रिम, काचेसारखा चमकेल चेहरा, पैशांचीही होईल बचत

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

SCROLL FOR NEXT