MP Shahu Maharaj On Shivrajyabhishek Sohala 2024  Saam TV
Video

Kolhapur News | शिवराज्याभिषेक सोहळ्यावर खासदार शाहू महाराज यांचं मोठं वक्तव्य

Shivrajyabhishek Sohala News Today | कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर खासदार शाहू महाराज यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक साजरा होत आहे. दोन दिवस साजरा होणाऱ्या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवप्रेमींनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे. काल संध्याकाळी गडावरील विविध देवी देवतांचे पूजन, मर्दानी खेळांनी या सोहळ्याला प्रारंभ झाला. तर आता काही वेळात प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. पारंपारीक वेशभूषा परीधान करून शिवप्रेमी पर्यटक मोठ्या प्रमाणात या सोहळ्याला आले आहेत. यावेळी खासदार शाहू महाराज यांनीही शिवराज्याभिषेक सोहळ्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

SCROLL FOR NEXT