Sanjay Raut News SaamTV
Video

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

MVA Assembly Seat Distribution Update News : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम असून आता त्यावर नेमका कधी निर्णय होणार याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

200 पेक्षा जागांवर आमच्यात सहमती आहे. उरलेल्या जागांचा तिढा आहे. यावर मी सर्व नेत्यांशी चर्चा केली असून राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाला आपला पक्ष टिकवायचा आहे आणि चालवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या भावना देखील पहाव्या लागतात. त्यामुळे जास्त खेचाखेची योग्य नाही, पण निर्णय लवकर व्हावेत,असंही त्यांनी म्हंटलं आहे. ते शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी, 'जागावाटपाच्या रखडलेल्या निर्णयाला गती मिळाली पाहिजे. आम्हाला महाराष्ट्राचा जास्त अनुभव आहे. भापज विरोधात कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे, आमच्यामध्ये जवळपास बऱ्याच जागांमध्ये सहमती झाली असून काही जागांचा तिढा आहे. याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून आज राहुल गांधी यांच्याही बोलणार आहे,' असंही त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

रोहित शर्माचा तोडफोड षटकार! '12 हजारी मनसबदार' हिटमॅनचा खतरनाक अंदाज, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: शरद पवार करणार दुष्काळ दौरा, पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

Maharashtra weather : बळीराजाची चिंता वाढली! राज्यातून मान्सूनची 'एक्झिट; मराठवाडा अन् विदर्भात पावसाची भयंकर तूट

Pradeep Purnekar : ठाण्यात शिंदे शासन आहे का? पूर्णेकर प्रकरणानंतर संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यातून संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT