Sanjay Raut News SaamTV
Video

Sanjay Raut Latest News : राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं मोठं कारण आलं समोर; पाहा Video

Sanjay Raut - Sharad Pawar Meeting Update : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आज संजय राऊत यांनी शरद पवार यांची तातडीने भेट घेतली आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. जागावाटपाचा मुद्दा आणि कॉंग्रेससोबतचा तिढा यासंदर्भात ते आता शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय घडामोडी घडत असून जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून वादंग निर्माण झाले असून ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये चंगलीच जुंपलेली बघायला मिळत आहे. एकीकडे महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झालेली असताना महाआघाडीत अद्याप जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्याच अनुषंगाने आज खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांची भेट झाल्यानंतर आता राऊत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले असून तेथे ते पक्षातील जागावाटप आणि कॉंग्रेससोबतच्या विवादावर पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा, लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल होणार, कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उभ्या कंटेनरला लागली अचानक आग

GST अधिकाऱ्याची आत्महत्या, 7 दिवसानंतर पत्नीचा खळबळ उडवून देणारा दावा

उधार घेतलेले 10000 रुपये कधी देणार? रागाच्या भरात सपासप वार, तरुणाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

SCROLL FOR NEXT