Sanjay Raut News SaamTv
Video

Sanjay Raut : 'ते आमचे शत्रू नाही..', राऊत यांचं फडणवीसांवर मोठं विधान; पाहा Video

MP Sanjay Raut Statement On Fadanvis : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Saam Tv

देवेंद्र फडणवीस हे राजकीय शत्रू आहेत. मात्र त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही, असं मोठ विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर राजकारणात व्यक्तिगत दुश्मनी नसावी. मात्र भाजपच्या लोकानी ती केली. आणि भाजप राजकीय कुटुंब उद्ध्वस्त करत आहे, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

'व्यक्तिगत दुश्मनी घेऊन राजकारण करू नये ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. केंद्रात मोदी आणि शहा यांच्या हातात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यापासून त्यांनी राजकीय कुटुंब उद्ध्वस्त करण्याच काम केलंय. फडणवीस आमचे राजकीय शत्रू असले तरी आमचा त्यांच्याशी वैयक्तिक वाद नाही', असं खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 Fruits For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी 7 फळे फायदेशीर, पण खाण्यापूर्वी ही माहिती वाचा

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Astro Tips : या ६ सहा राशींच्या नशीबात असतो राजयोग, कायम असते लक्ष्मीची कृपा

Skin Care: तिशीतही त्वचा दिसेल यंग! घरच्या घरी तयार करा 'या' क्रीम मिळेल नॅचरल ग्लो आणि मॉइश्चर

Kidney Health : रात्रीच्या 'या' ६ सवयी तुमच्या किडनीचा घात करतात, दुर्लक्ष केल्यास डायलिसिसची वेळ येईल

SCROLL FOR NEXT