खासदारांचा पगार वाढ Saam Tv
Video

MP salary Hike: जनता उपाशी अन लोकप्रतिनिधी तुपाशी! खासदारांच्या पगारात 24 टक्यांनी वाढ, VIDEO

MPs Get a 24% Salary Hike: केंद्र सरकारने राज्यसभा आणि लोकसभा खासदारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.

Omkar Sonawane

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने जनता ही होरपळून निघाली आहे. अशातच केंद्र सरकारने जनतेचा विचार न करता खासदारांना मोठी भेट दिली आहे. खासदारांच्या पगारात मोठी वाढ केली असून इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक निविदा काढली या निविदेनुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार एक लाख रुपयावरून एक लाख 24 हजार रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर दैनिक भत्ता 2000 रुपयावरून 2500 रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना 25 हजार रुपये पेन्शन मिळत होती. ती आता 31 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

SCROLL FOR NEXT