MP From Mumbai North West Saam TV
Video

Special Report : Kal Maharashtra | कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार?

Ravindra Waikar News Today | आज आपण आढावा घेणार आहोत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा.. मागील अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघावर मागील एक दशकभरापासून शिवसेनेचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले.

Saam TV News

आज आपण आढावा घेणार आहोत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा.. मागील अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघावर मागील एक दशकभरापासून शिवसेनेचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले. मागील दहा वर्षाच्या काळात शिवसेना भाजपा युतीने या ठिकाणी आपली पकड मजबूत बनवली. मात्र शिवसेना पक्ष फुटी नंतर या मतदार संघात काय बदल झाला. हे मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे या ठिकाणाहून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांच्या रूपाने एक तरुण चेहरा उमेदवार म्हणून उतरवला आहे. तर शिवसेना महायुतीकडून या ठिकाणी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघाचा सविस्तर आढावा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT