पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार? कोणता मुद्दा गाजणार? Saam TV
Video

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार? कोणता मुद्दा गाजणार?

Monsoon Session News: आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळी अधिवेशन: महायुतीकडून (Mahayuti) विरोधकांवर पावसाळी अधिवेशनापूर्वीच (Monsoon Session) आरोप करण्यात आले. चर्चा करायची नाही म्हणून विरोधकांनी चहापाणावर बहिष्कार टाकाला, असा गंभीर आरोप महायुतीकडून विरोधकांवर करण्यात आला आहे.त्याचबरोबर आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.सर्वाधिक पेपरफुटी ठाकरे सरकारमध्येच झाली आहे,असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंवर केला.पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोध-सत्ताधाऱ्यांमध्ये वार-पलटवार पहायला मिळाले.त्यामुळे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पाठ्यपुस्तकात मनुस्मृती श्लोकाचा ठराव नाही असा घणाघात अजित पवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ओबीसीचे महाघटांनाद आंदोलन, मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

Maratha Reservation: कुणबी नोंद नसणाऱ्यांना हैदराबाद गॅझेटमुळे दिलासा; कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? भाजप नवीन जबाबदारी देण्याच्या तयारीत

Banana And Health : केळीच्या पानांचे, सालीचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT