Sindhudurg Rain News Saam TV
Video

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, उरात धडकी भरवणारा VIDEO समोर

Konkan Rain Updates : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा या घाट परिसरात सुमारे तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

Satish Daud

राज्यात सध्या परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाने हजेरी लावली. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा या घाट परिसरात सुमारे तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. दुसरीकडे भुईबावडा घाटात पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे वैभववाडी तालुक्याच्या हद्दीत दरड कोसळून हा रस्ता बंद झाला. दुसरीकडे गगनबावडा येथील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT