Monsoon News Saam TV
Video

Monsoon News: मतमोजणीच्या दिवशी राज्यात मान्सून येणार? हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

चार जूनला तळकोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच चार जूनला राज्यात विजांच्या कडकटासह पाऊस पडेल असेही सांगण्यात येत आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा निलाक चार जून रोजी जाहीर होणार आहे. याच दिवशी मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चार जूनला तळकोकणात दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चार जूनला राज्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारनंतर ढगाळ हवामानासह पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT