MNS Saam Tv
Video

MNS : मनसेची पुन्हा टोलधाड! अख्खा टोलनाका फोडला | VIDEO

Washim : अकोला नांदेड महामार्गावरच्या वाशिम जिल्ह्यातल्या तोंडगाव टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केला. टोलनाक्यावर सुविधा नसतानाही टोल वसूल केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

Yash Shirke

मनोज जैस्वाल, साम टीव्ही, प्रतिनिधी

वाशिमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाशिमच्या तोंडगाव टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. टोल नाक्यावर योग्य सुविधा नसल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. याचा निषेध नोंदवत कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अकोला-नांदेड महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. सुविधा नसताना टोल वसून केला जातो असे म्हणत त्यांनी निषेध नोंदवला आणि तोडफोड केली. याच दरम्यान कार्यकर्त्यांनी कनेरगावपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही यावरूनही रोष व्यक्त केला. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पूर परिस्थिती कायम, सर्व शाळा-अंगणवाडीला आज सुट्टी

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

SCROLL FOR NEXT