VIDEO: मुलीसह Amol Mitkari यांचं ठिय्या आंदोलन Saam TV
Video

VIDEO: मुलीसह Amol Mitkari यांचं ठिय्या आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची केली होती तोडफोड

Amol Mitkari on Raj Thackeray News: मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, राज ठाकरे यांच्यावर केलं होतं विधान.

Uday Satam

अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयात आमदार अमोल मिटकरींचं मुलीसह ठिय्या आंदोलन सुरु आहे.अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज आहेत. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन मंजुर झाला आहे. चार आरोपींना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. अमोल मिटकरी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल आहेत. मिटकरींनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आरोपींना पळून जाण्यासाठी काही पोलीस अधिकार्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी यावेळी केला आहे. राज ठाकरे यांच्यावर अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज असा उल्लेख करत विधान केलं होतं. त्यावरुनच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या चार चाकी गाडीची तोड फोड केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT