Mumbai Reels Prank News  SAAM TV
Video

Video: प्रँकसाठी रिल्स बनवणं भोवलं; रिल्स बनवणाऱ्याला मनसेकडून चोप, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Mumbai MNS News: सध्या रील्स बनवून प्रँक करण्याचं प्रमाण जास्तच वाढलं आहे.तशीच एक घटना भांडूप -कांजूर परिसरातून समोर आलीये. रील्स बनवून प्रँक करणाऱ्याला मनसेकडून चोप देण्यात आलाय.

Jyoti Kalantre

सध्या रील्स बनवून प्रँक करण्याचं प्रमाण जास्तच वाढलं आहे.रील्स बनवून मुलं प्रँक करतात, आणि ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. रील्ससाठी तरुण जीवघेणे,धक्कादायक असे स्टंट देखील करत असतात. असाच एक प्रकार भांडुप-कांजूर परिसरातील दातार कॉलनी येथून समोर आलाय.एक बांगलादेशी युवक ये जा करणाऱ्या मुलींची व्हिडिओ शूट करत होता.हे समजताच स्थानिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण ह्यांना बोलावले.मनोज चव्हाण यांनी मनसे स्टाइलने त्या तरुणाला चांगलाच चोप दिलाय. आणि पोलिसांच्या स्वाधिन त्या तरुणाला केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT