MNS Protest in Daund saam tv
Video

Daund News : गटाराचं पाणी रस्त्यावरच ढवळले, मनसे कार्यकर्ते खवळले; घाण पाण्यातच मांडी घालून बसले| VIDEO

MNS Protest : गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना पालिका प्रशासन ढिम्म आहे. पालिकेच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळं मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी गटाराच्या पाण्यातच ठिय्या मांडून पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.

Nandkumar Joshi

दौंड नगरपालिकेच्या कारभाराविरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. चक्क गटाराच्या पाण्यात बसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे पाणी आले. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. मनसेचे जिल्हा पदाधिकारी सचिन कुलथे यांनी या घाण पाण्यातच बसून आंदोलन केलं.

मनसेच्या आंदोलनातील ठळक मुद्दे :

गटाराच्या पाण्यात बसून मनसेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटाराचे पाणी

नगरपालिकेच्या दुर्लक्षाविरोधात मनसेचा संताप

नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा कार्यकर्त्यांकडून निषेध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा १ लाखांच्या पार; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

Maharashtra Politics : ४ मंत्री, शिवसेनेचे ४ खासदार हनी ट्रॅपमध्ये, गिरीश महाजनांचा फोटो टाकत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT