राज ठाकरे  Saam Tv
Video

MNS Gudi Padwa Melava: गुढीपाडवा मेळाव्यात मनसेच्या महिला कार्यकर्तीने खेचले सर्वांचे लक्ष, VIDEO

MNS Woman : मनसेचा आज शिवाजी पार्क दादर येथे गुढीपाडवा मेळावा पार मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अशातच एका महिलेने तेथे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होत आहे. या निमित्त संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काय बोलतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर, अनेक महिला मनसैनिकही शिवाजी पार्कमध्ये दाखल झाल्या आहेत. विविध रंगीबेरंगी साड्या परिधान करून त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, एका महिलेने आपल्या साडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिन्ह – रेल्वे इंजिन – साकारले आहे. ही आगळीवेगळी संकल्पना सध्या चर्चेचा विषय बनली असून, या महिलांनी आपल्या अनोख्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : खरेदीदारांचे टेन्शन वाढणार; ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठा बदल; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

पुस्तकांच्या नावाखाली पालकांना कोट्यवधींचा गंडा; 'साम' इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: रायगड शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक फेरबदल

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता येण्यास उशिर का? कितीने वाढणार पगार? वाचा सविस्तर

World Homeopathy Day 2026: होमिओपॅथीची औषधं घेताना कोणती काळजी घ्यावी? वाचा डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT