DIWALI SAAM TV
Video

MNS Deepotsav : मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ | VIDEO

Raj Thackeray : मनसेच्या दीपोत्सवाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनसेच्या पारंपारिक दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजता या दीपोत्सवाचा शुभारंभ शुभारंभ ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एका व्यासपीठावर दिसणार असल्याने हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधूंची अशी उपस्थिती पाहायला मिळणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मागील गेले अनेक वर्ष मनसे शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सव साजरा करत आहे. दापोत्सव हा मनसेचा पारंपरिक सांस्कृतिक उपक्रम असून, यंदा तो राजकीयदृष्ट्याही विशेष रंग घेणार असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT