Kalva Hospital SaamTv
Video

VIDEO : धक्कादायक! आई गेल्यानंतरही मागवले 10 हजारांचे औषधं; कळवा रुग्णालायातील प्रकार

MNS News : कळवा रुग्णालायचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून ठाण्याचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी या प्रकरणाची पोलखोल केली आहे.

Saam Tv

कळवा रुग्णालायचा ढिसाळ कारभार समोर आला असून याची पोलखोल मनसेने केली आहे. 'आई गेल्यानंतर देखील 10 हजारांची औषधं एका व्यक्तीकडून मागवल्याची खळबळजनक घटना कळवा रुग्णालयात घडली आहे. ठाण्याचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी ही कळवा रुग्णालयाची पोलखोल केली आहे. या आधी देखील या रुग्णालयात असे अनेक प्रकार घडले आहेत. या प्रकारानंतर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन संबंधित डॉक्टरांची भेट घेत त्यांना जाब विचारला. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकारचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT