Niranjan Davkhare MNS Abhijeet Panse Saam TV News
Video

MNS News: कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार! अभिजीत पानसे लढणार नाहीत, कारण...

निरंजन डावखरे यांच्यासाठी मनसेची माघार? पानसे यांना राज ठाकरे यांनी माघार घ्यायला सांगितलं? डावखरे आणि राज ठाकरे भेटीत काय घडलं?

Saam TV News

मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे. अभिजीत पानसे यांनी राज ठाकरे यांच्या सांगण्यावरुन माघार घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे. नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली. अभिजीत पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत, असं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. इतकंच काय तर निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वादही घेतल्याचं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर अभिजीत पानसे यांच्या उमेदवारीबाबत निर्णय झाल्याचं बोललं जातंय. मनसेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT