mns Saam TV
Video

MNS Gudipadwa Melava: गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो लागले! ठाकरे गटाने व्हिडिओ टाकला; मनसेने पोस्टर हटवले, VIDEO

Political Storm Over Balasaheb’s Image: बाळसाहेब ठाकरे यांच्या फोटोवरुन ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे, अशातच ठाकरे गटाने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर मनसेने सर्व पोस्टर काढले.

Omkar Sonawane

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो झळकताच ठाकरे गट आक्रमक झाला होता. दरम्यान, मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

मनसे पक्ष स्थापनेच्या वेळी आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी कोणत्याही बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले नव्हते. कारण माझे फोटो पोस्टर्स वर लावायचे नाही अशा जाहीर बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो कुठेही वापरला नव्हता असे असताना देखील यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे लागलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

यानंतर शिवसेना ठाकरे गटाने एक व्हिडिओ पोस्ट करत मनसेवर टीका केली होती. यानंतर मनसेने बाळासाहेबांचे फोटो असलेले बॅनर काढून टाकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT