Raj Thackeray Saam Tv
Video

Raj Thackeray’s Security Tightened: राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ; ‘शिवतीर्थ’बाहेर पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त, कारण काय? VIDEO

Mumbai Police Increases Security: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणाव टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे सध्या जे मुद्दे उचलत आहेत. त्यामुळे कोणताही तणाव निर्माण होऊ नये. यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय विकास मंचाने त्यांच्या घराबाहेर लावलेल्या बोर्डमुळे संघर्ष वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी राज ठाकरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली होती. जी सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात ट्विस्ट; अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानीला क्लीन चिट, पोलिसांचा युटर्न

Vande Bharat Express: भंगारातून सरकारच्या तिजोरीत ८०० कोटींची भर, ७ वंदे भारत ट्रेन खरेदी करता येईल इतका पैसा कमावला

Shivani Surve Photos: 'देवयानी' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं अन् चाहत्यांच्या लागल्या नजरा

Farmer News : पावसानं तोंडचा घास हिरावला, आडवी झालेली पिकं बघून शेतकरी खचला; आत्महत्येचा प्रयत्न केला, तिसऱ्या दिवशी जग सोडलं

SCROLL FOR NEXT