Manse Saam TV
Video

MNS News : हिंदी पुस्तकांची होळी, मुंबईत मनसे आक्रमक|VIDEO

MNS News : राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरात मनसैनिक आक्रमक झालेले दिसून आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यास विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसैनिक आक्रमक झाले आहेत. विशेषतः भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरात मनसैनिकांनी विविध पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तके शोधून ती फाडून टाकली आणि जाळली.

या कारवायेदरम्यान मनसैनिकांनी दुकानदारांना शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तके विक्रीसाठी ही ठेवू नये अशी ताकीद दिली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीविरोधात रोष व्यक्त केल्यानंतर लगेचच हे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या या भूमिकेमुळे राज्यात शिक्षणातील भाषिक धोरणावर नव्याने राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT