MNS Saam TV
Video

MNS News: पाकिस्तानी प्रॉडक्टसंदर्भात मनसे आक्रमक, ड्रीम ११च्या कार्यालयाविरोधात धडक मोर्चा

पाकिस्तानी प्रॉडक्ट विक्रीसंदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून बीकेसीतील ड्रीम ११ च्या कार्यालयात धडक मोर्चा काढला आहे.

Saam TV News

मुंबईतील बीकेसीमधील ड्रीम ११ च्या कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. ऑनलाईन पाकिस्तानी कपडे आणि झेंडे यांच्या विक्री्च्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी ड्रीम ११ च्या कार्यालयाला धडक दिली आहे. पाकिस्तानी प्रॉडक्टच्या संदर्भात मनसेचा नेहमीच आक्रमक पवित्रा राहिला आहे. याआधीही मनसेने पाकिस्तानी प्रॉडक्ट संदर्भात आंदोलने केली आहेत. पाकिस्तानी प्रॉडक्ट विकन्याबाबत मनसे कडून ड्रीम ११ला जाब विचारण्यात आला असून यापुढे पाकिस्तानी प्रॉडक्टची विक्री करणार नसल्याच त्यांनी सांगितले असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT