MNS Protest in SPPU In Pune Saam TV
Video

MNS विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केलं आंदोलन

Pune MNS Today News | पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलं. रिफ्रॅक्टरीतील नित्कृष्ट जेवण या विरोधात आंदोलन केलं.

Saam TV News

पुणे : पुण्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलं. रिफ्रॅक्टरीतील नित्कृष्ट जेवण या विरोधात आंदोलन केलं. प्रशासनातील अधिकाऱ्यांना चारले. रेफ्रॅक्टारी चालक, भोजन समिती अध्यक्ष व कॅन्टीन मॅनेजर यांना यांना याप्रसंगी जाब विचारून जो पर्यंत जेवणाचा दर्जा सुधारत नाही. तसेच विद्यार्थांना पौष्टिक, पोटभर आणि दर्जेदार जेवण माफक दरात मिळणार नाही तो पर्यंत विद्यार्थी जे जेवण दररोज जेवतात. तेच जेवण दररोज विद्यापीठ प्रशासनाला खायला घालण्याची आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने घेण्यात आली. यावेळी मनविसे पदाधिकाऱ्यांनी जेवणाची ताटे थेट कुलगुरूंच्या ऑफिस आवारात नेली आणि जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थी खातात ते नित्कृष्ट जेवण संबंधितांना खायला घातले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT