Raj Thackeray On Ganga River 
Video

Raj Thackeray: गंगेचं पाणी! हड मी नाही पिणार; राज ठाकरेंकडून कुंभस्नानाची खिल्ली

Raj Thackeray On Ganga River: पक्ष मजबुतीसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळाले. पाडवा मेळाव्याला सर्व पदाधिकाऱ्यांना काम देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

Bharat Jadhav

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलंय. बैठकीला गैरहजर राहून कुंभमेळ्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंना खडेबोल सुनावलेत. यावेळी कुंभमेळाव्यावरून राज ठाकरे यांची सडकून टीका केली. श्रध्दा अंधश्रधेमधून बाहेर या, म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळाव्याच्या स्नानावर हल्ला चढवला. राज ठाकरे यांनी आपण काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये बैठक घेतली होती त्या बैठकीत पदाधिकारी गैरहजर होते. त्यांनी नंतर मी हजेरी घेतली तर अनेकजण म्हणाले माझा हा आजारी होता माझा तो आजारी होता तर त्यातील काहीजण मला म्हणाले की आम्ही कुंभला गेलो होतो, तर मी म्हणालो की अरे एवढे पाप करताच कशाला? आल्यानंतर मी त्यांना अंघोळ केली की नाही विचारलं. बाळा नांदगांवकर यांनीही छोट्याश्या कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. त्यावेळी मी म्हटलं हड मी नाही पिणार ,असं म्हणालो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT