Ameya Khopkar saam tv
Video

Ameya Khopkar: अशी अभद्र युती होऊ नये, मनसेचा बडा नेता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र न येण्यासाठी करतोय देवाकडे प्रार्थना|VIDEO

Political Storm: अनेक वर्षांपासून शिवसैनिक आणि मनसैनिक यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र मनसेच्या बड्या नेत्यानी ही युती होऊ नये यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

Omkar Sonawane

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात कधीही न बघितलेली आणि सर्वांना उत्सुकता असणारी युती होणार असल्याची संकेत मिळाले आहे. ती म्हणजे मनसे आणि शिवसेना उबाठा हे एकत्र येण्याची चर्चा आज सकाळपासून रंगली आहे. त्याच कारण म्हणजे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही किरकोळ वाद बाजूला ठेवून भांडणं विसरायला तयार आहे असे सांगितले. त्यानंतर सर्वांच्याच राजकीय भुवया उंचावल्या असून राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावरच मनसेचे मोठे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 'अशी अभद्र युती होऊ नयेत' हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं म्हणत त्यांनी या युतीला टोकाचा विरोध दर्शवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

SCROLL FOR NEXT