Raj Thackeray Speech:  Saamtv
Video

Raj Thackeray Video: दुसऱ्या पक्षात जा, भविष्याचा सत्यानाश करुन घ्या', राज ठाकरेंची फटकेबाजी

Raj Thackeray Speech: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.

Gangappa Pujari

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज मुंबईमध्ये मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे विधान केले. विधानसभेला २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला. तसेच काहीही करुन सत्तेत येणार आहे. तयारीला लागा असे आदेशही त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी पक्षातील आयाराम- गयारामांवरही टीका करत जावा, वाटोळं करुन घ्या असा टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT