atul bhatkhalkar Saam Tv News
Video

MNS News: मनसेचं एकला चलो रे! BJP ची पहिली प्रतिक्रिया

आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. मुस्लिम समाजाने एकटा मतदान केलं जे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत. माझा मुस्लिमांना विरोध नाही मात्र धर्मांध देशद्रोही जे मुस्लिम आहेत त्यांना कडाडून विरोध आहे.

Saam TV News

MNS News: आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. मुस्लिम समाजाने एकटा मतदान केलं जे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत. माझा मुस्लिमांना विरोध नाही मात्र धर्मांध देशद्रोही जे मुस्लिम आहेत त्यांना कडाडून विरोध आहे. महाराष्ट्रात गेला काही दिवसांपासून राजकारण हे अतिशय विकोपाला गेलाय. जात आणि समाज या मुद्द्यांवर आधारित मोठ्या प्रमाणात मतदान लोकसभेला झालं जे अत्यंत हानिकारक आहे. जातीचं राजकारण हे शरद पवार यांनी महाराष्ट्राला दाखवलं. आता मनसेने २५० जागा विधानसभेसाठी लढवण्याचं ठरवलं आहे. यावर भाजपच्या अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT