Maharashtra Political Update  Saam tv
Video

Maharashtra Politics : जोरात मिळवुया हात; मनसे-ठाकरे गटाच्या नेत्याची हातमिळवणी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political Update : मनसे-ठाकरे गटाच्या नेत्यांनी एका कार्यक्रमादरम्यान हातमिळवणी केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. त्यातच दादरमधील एका लग्नसमारंभात मनसे नेते नितीन सरदेसाई आणि ठाकरे सेनेचे नेते सुनील प्रभूंनी एकमेकांशी हातमिळवणी केली. यावेळी जोरात मिळवूया हात, असं वक्तव्य प्रभूंनी केलं. युतीच्या चर्चांदरम्यान नेत्यांच्या भेटीगाठीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT