Munawar Faruqui News Saam Tv
Video

Munawar Faruqui News: मुनव्वर फारूकीकडून कोकणी माणसाबाबत अपशब्द ; मनसे आक्रमक, पाहा VIDEO

Munawar Faruqui using slurs on Konkani People : स्टॅंडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याने कोकणी माणसांबद्दल अपशब्द वापरले होते. यावरून मनसे आक्रमक झाल्याचं दिसत आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : बिग बॉस विनर आणि स्टॅंडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी यानं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुंबईतील वाहतूक कोंडीवर बोलताना मुनव्वरने कोकणी माणसांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसले. मुनव्वर फारुकीच्या वक्तव्याने कोकणी माणूस दुखावला गेलाय. मनसे मुनव्वर फारुकीचा बंदोबस्त करणार. मुनव्वर फारूकी कुठे असेल तर कळवा, असं आवाहन मनसेकडून मराठी लोकांना करण्यात आलं होतं.

मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर टिकेचा भडीमार झाल्याने मुनव्वर फारुकीने ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली होती. मुनव्वर फारुकीच्या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनीही आक्षेप घेतला होता. माझ्याकडून चुकून विधान करण्यात आलं, असं म्हणत मुनव्वरने माफी मागितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढील ३ तास महत्त्वाचे

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

SCROLL FOR NEXT