MNS Activist Aggressive against Toll Vasuli Saam Tv
Video

Nagpur News : नागपुरात मनसेच्या कार्यकर्त्यांची टोलनाक्यावर तोडफोड, पाहा VIDEO

MNS Activist Aggressive against Toll Vasuli in Nagpur : नागपूरमध्ये टोलनाक्याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं दिसतंय.आज पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. टोल वसुलीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड केल्याचं समोर आलंय. नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडी ते हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील टोलवसुली विरोधात मनसेच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केलीय.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धिंगाणा घालत टोलवसुली विरोधात आंदोलन केलं होतं. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर जावून काचांची तोडफोड केलीय. सोयी सुविधा मिळत नसताना टोलवसुली केली जातेय, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. आता तोडफोड केल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय. नागपूरमध्ये टोल वसुलीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरात मनसेनं टोलनाक्याची तोडफोड केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT