Samruddhi Mahamarg Saam tv
Video

MMRDA : समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, एमएमआरडीएचा नवा प्लॅन काय ?

29 km elevated road between Aamne and Saket under MMRDA project : आमने-साकेतदरम्यान तब्बल ६ हजार कोटी खर्चून २९ किमी उन्नत मार्ग उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

MMRDA’s New Plan: Direct Mumbai Access from Samruddhi Expressway Without Traffic : समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने-ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी आमने-साकेत दरम्यान 6 हजार कोटी रुपये खर्चून सुमारे 29 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. त्यामुळे सदरचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे. नागपूर-मुंबई 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावरून आलेल्या वाहनधारकांची सध्या आमने पासून ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे दीड-दोन तास वेळ लागतोय. (MMRDA new plan for Samruddhi Expressway to Mumbai connectivity)

एमएमआरडीएकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून थेट मुंबईत प्रवेश सुसाट होणार आहे. आमने-साकेतदरम्यान तब्बल ६ हजार कोटी खर्चून २९ किमी उन्नत मार्ग उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election: धुरळा उडाला! पुणे जिल्हा परिषदेवर 'महिला राज'; ५० टक्के जागा अरक्षित

Jalgaon : शेतकऱ्यांचा उद्रेक; एमआयडीसीसाठी जमीन संपादनाला विरोध, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

कल्याण-डोंबिवलीत महायुतीत दुरावा? शिंदे गटाच्या नेत्याचं भाजपला ओपन चॅलेंज,'याल तर सोबत, नाहीतर...'

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात खळबळ! अजित पवारांचा 'हा' आमदार भाजपच्या वाटेवर? त्या नेत्याच्या वक्तव्याने प्रवेशाची चर्चा रंगली|VIDEO

Shocking Death : झोपेत बेडवरून पडल्याने वाहतूक पोलिसाचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT