Ajit Pawar Group News Saam Tv News
Video

Ajit Pawar Group News: अजित पवार गटाचे आमदार जयंत पाटलांच्या भेटीला!

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज भेट घेतलीये अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

Rachana Bhondave

Ajit Pawar Group News: आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी हाती येतीये. अजित पवार गटातील पाच ते सहा आमदार जयंत पाटलांच्या भेटीला गेले होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज भेट घेतलीये अशी माहिती सूत्रांनी दिलीये. या आमदारांनी विधानभवनातल्या एका खोलीमध्ये त्यांची भेट घेतलीये. पश्चिम महाराष्ट्रातल्या चार ते पाच आमदारांनी भेट घेतल्याची माहिती आहे. अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात? अशी चर्चा आता सगळीकडे सुरूये. अजितदादा यांच्या गटातल्या आमदारांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; दरांडेंनी शिवीगाळ करत बाप काढल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Khan Sir : खान सरांच्या बॉडीगार्डनेचं केला कोचिंग सेंटरमध्ये गोळीबार? 'त्या' व्हिडिओने उडाली खळबळ

Walking after dinner: मासिक पाळी अनियमित आहे? रात्रीच्या जेवणानंतर १५ मिनिटं चालण्याची सवय ठरू शकते फायदेशीर

Famous Singer Death : जादुई आवाज हरपला! ज्येष्ठ गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT