Dilip Mohite Patil News: पुणे-नाशिक महामार्गावर आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार  Saam TV
Video

Dilip Mohite Patil News: पुणे-नाशिक महामार्गावर आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार

Mayur Mohite Video: पुणे-नाशिक महामार्गावर फॉरच्युनर गाडीने दुचाकीस्वाराला चिरडले. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर मोहिते याने दुचाकीस्वाराला चिरडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: फॉरच्युनर गाडीने दुचाकीस्वाराला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. मयुर मोहिते असं आमदाराच्या पुतण्याचं नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला असून १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला आहे. मयुर मोहिते हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेन गाडी चालवत येत असल्याकारणाने हा अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला राळेगण सिद्ध येथे दाखल..

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT