Sanjay Shirsat News Update SaamTv
Video

Sanjay Shirsat : ''माल दो, तो दाम मिलेगा''; संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप

Maharashtra Politics : ''जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल, पदही मिळेल, असं काम ठाकरेंच्या गटात चालतं,'' असे गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर लावले आहेत.

Saam Tv

''जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल, पदही मिळेल, असं काम ठाकरेंच्या गटात चालतं,'' असे गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर लावले आहेत. यावेळी बोलताना शिरसाट यांनी, ''राजकीय वर्तुळातील सर्व नेत्यांना माहित आहे की, उबाठा गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अवस्था संभ्रमीत आहे. त्याचा फायदा पक्षातील इतर नेते घेत आहेत. पक्षातील काही महिला नेत्यांवर तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेवून जाहीर आरोप करण्यात आले होते.'' असंही म्हंटल आहे.

''शिवसैनिकाला माहिती आहे की आता त्यांना कोणतं तिकीट मिळेल, पद मिळेल अशी अशा उरलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फक्त नगद नारायणच काम उरलेल आहे. त्यामुळे माल दो, तो दाम मिलेगा या उबाठा गटाच्या भूमिकेला आगामी काळात फटका बसणार आहे. '' असंही शिरसाट यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT