sangram jagtap in hindu jan akrosh morcha saam tv
Video

दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा, आमदारांचं वक्तव्य, VIDEO

hindu jan akrosh morcha : दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, असं वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी केलं. करमाळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते.

भरत नागणे

दिपावलीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करावी, जेणेकरून नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा, असं वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चात केले. दिवाळीनिमित्त नागरिकांनी खरेदी करत असताना हिंदू लोकांच्याच दुकानातून भरभरून खरेदी करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा, असे जगताप म्हणाले. तसेच सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत, असेही ते म्हणाले.

करमाळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप आमदार, अमोल खताळ हे उपस्थित होते. या मोर्चात फुलांचीही उधळण करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT