Rohit Pawar SaamTv
Video

Rohit Pawar News : भाजपचं सरकार आल्यानं ते आंदोलन करत नाही, रोहित पवारांचा अण्णा हजारेंना खोचक टोला

Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करत आहेत. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.

Saam Tv

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव ईव्हीएम मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलनाला बसले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोला लगावला आहे. बाबा आढाव यांच्या सारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचावी म्हणून अशा पद्धतीने आंदोलन करत आहे. मात्र दुसरीकडे भाजपचं सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाही, ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी फेर तपासणीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी शिंदे यांच्यावर टीका केली. राम शिंदे यांनी फेर तपासणी करण्याची मागणी करत एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिल असल्याच रोहित पवार यांनी म्हंटल आहे. व्हीव्ही पॅटमध्ये काही गोंधळ आहे, असं मला वाटत नाही पण ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचे रोहित पवारांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Success Story: कॅन्सर-पॅरेलिसिसला हरवले, ४ सर्जरीनंतरही हरला नाही, ३८व्या वर्षी UPSCत यश; संजय डहरिया यांचा प्रवास

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

SCROLL FOR NEXT