VIDEO : आमदार Ravi Rana यांनी मनपा कर्मचाऱ्याला उतरवलं नाल्यात! भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी SAAM TV
Video

VIDEO : आमदार Ravi Rana यांनी मनपा कर्मचाऱ्याला उतरवलं नाल्यात! भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी

MLA Ravi Rana Viral Video : वडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी मनपा कर्मचाऱ्याला चक्क नालीत उतरवून सफाई करायला लावल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या तीन वर्षापासून अमरावती महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने कंत्राटदारांच स्वच्छतेवर व साफसफाईवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे.त्यामुळेअमरावती शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झाले होते.

रवी राणांनी चक्क संजय माहुलकर या मनपा कर्मचाऱ्याला नालित उतरवून साफसफाई करायला लावली, या साफसफाईच्या मुद्यावरून पुन्हा एकदा महायुतीत असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

महायुतीत घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या राणांवर भाजपने त्यांना घरचा अहेर दिला आहे, भाजपचे तुषार भारतीय यांनी आ.रवी राणावर मनपा आयुक्तांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.निवडणूक जवळ आली त्यामुळे रवी राणांना नाल्या, भूमिपूजन दिसते. जनता यांना माफ करणार नाही अशी टीका भाजपचे तुषार भारतीय यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT