Jayant Patil  Saamtv
Video

MLA Rajendra Shingne : तेव्हा नाइलाजने अजितदादांबरोबर गेलो, आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं वक्तव्य, VIDEO

Rajendra Shingne News: जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून जे काही शरद पावरांशी संबंध तोडले असं काही भाग नाहीय

Namdeo Kumbhar

Rajendra Shingne News: शरद पवार यांच्या स्टेजवर आमदार राजेंद्र शिंगणे दिसल्यानंतर अजित पवारांची साथ सोडणार का? अशी चर्चा जोर धरत आहे. त्यामध्येच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी भर पडली आहे. मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाइलाजने अजितदादांसोबत गेलो, आज राज्य सहकारी बँकेला तीनशे कोटी राज्य सरकारने दिले आहेत, परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील, असे ते म्हणाले.

सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत होतो, त्यामुळे मी आलो. आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झाली नाहीय. जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून जे काही शरद पावरांशी संबंध तोडले असं काही भाग नाहीय, आजही मी त्यांना नेता मानतो, असे शिंगाणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT