ipl matches Saam Tv
Video

IPL Betting: आयपीएल सट्ट्यावर आमदार अर्जुन खोतकर यांचा विधानसभेत घणाघात,VIDEO

Arjun Khotkar: शिवसेना (शिंदे गट) चे जालना शहराचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आयपीएल सामन्यांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सट्ट्याच्या मुद्द्यावर विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली.

Omkar Sonawane

आयपीएलच्या महायुद्धामुळे देशातील लाखो मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत यावर भाष्य करताना प्रत्येक चेंडूवर, चौकारावर आणि षटकारावर सट्टा लावला जात आहे. या सट्टेबाजांच्या टोळ्या सर्वत्र कार्यरत असून, पोलिसांना याबाबत सर्व माहिती आहे. तसेच त्यांनी जालना शहरात मोठ्या प्रमाणावर सट्टा चालू असल्याचे उघड केले.

आमदार खोतकर यांनी दावा केला की या सट्टा रॅकेटचे सूत्रधार असलेल्या दहा लोकांची नावे त्यांच्याकडे आहेत. विशेषतः 'मनोज' नावाचा एक व्यक्ती पोलिसांना हप्ते देत असून, तो खुलेआम सट्टा चालवतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सट्ट्याच्या विळख्यात अडकलेल्या दहा तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सभागृहात सादर केली. यासोबतच, अनेक उद्योजकांची मुलेही या विघातक प्रवृत्तीचा बळी ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: खोपोलीच्या डम्पिंग ग्राऊंडला महिन्याभरात तिसऱ्यांदा आग

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT