Abdul Sattar SaamTv
Video

Abdul Sattar : जास्त हुशाऱ्या मारू नका! एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदारचा विरोधकांना इशारा|VIDEO

Shivsena Eknath Shinde Group : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका आमदाराने विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

Saam Tv

शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तारांनी अडीच वर्षांनी पुन्हा मंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही तर, जास्त हुशार्‍या मारू नका, असा खोचक इशाराही त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांना लगावला आहे.

महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला आहे. यात अनेक नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचीही कॅबिनेटमध्ये वर्णी लागलेली नाही. याला आता स्वतः अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मी चौथ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र ते मिळालं नाही. मी नाराज नाही आणि कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये. मी अडीच वर्षानंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल, जास्त हुशार्‍या मारू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT