Abdul Sattar SaamTv
Video

Abdul Sattar News : उद्धव ठाकरेंच्या मनावर परिणाम झालाय, अब्दुल सत्तार यांचा पलटवार

Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे झालेल्या सभेत आज उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाक दिली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील ठाकरेंवर पलटवार केला आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांच्या मनावर परिणाम झालेला आहे. त्यांना मंत्री पदावरून पाय उतार करण्यासाठी माझा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळे ते असं बोलत आहेत. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी माझा पराभव इथे कोणीही करू शकत नाही, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आज छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी भाजपला साद घातली आहे. आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं सांगताना ही शेवटची संधी आहे असं भाजपला आवाहन करत सत्तार यांचा पराभव करण्याची भाषा यावेळी ठाकरेंनी केली. त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी साम टीव्हीशी बोलताना ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. उलट उद्धव ठाकरे सिल्लोडमध्ये आल्याने माझ्या मतात वाढ झाली आहे, असा दावाही सत्तार यांनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

SCROLL FOR NEXT