Sakal Global Lit Fest  
Video

AI आणि सायबर गुन्हेगारीच्या काळात पोलीस कमी पडणार नाहीत; Sakal Global Lit Fest कार्यक्रमात मीरा बोरवणकर काय म्हणाल्या?

Pune Literature Festival : पुण्यात १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या परिसरात सकाळ ग्लोबल लिट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

Mira Borwankar speech at Sakal Global Lit Fest : पुण्यात १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सकाळ ग्लोबल लिट फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या (BORI) परिसरात हा साहित्य महोत्सव रंगणार आहे. आज यातील एका कार्यक्रमात "वूमन इन खाकी" या महिला आय पी एस अधिकारी मिरा चड्डा बोरवणकर यांची उपस्थिती लाभली. सकाळ लिट फेस्ट माध्यमातून एक नवीन उभारणी सकाळ ने घेतली आहे. फक्त मराठी नाही तर अनेक भाषा बोलणारे लेखक, वक्ते आणि नागरिकांचा सहभाग आहे. राज्यातील सर्वच नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

गुन्हेगारी चे स्वरूप बदलले आहे. ज्या मध्ये सायबर क्राईम आणि ए आय चे गुन्हेगारी आहे. पोलिस कुठे ही कमी पडणार नाहीत फक्त आमच्या पोलिस दलावर विश्वास ठेवा ते त्याचं सर्वतकृष्ट परिश्रम देतील असं मत त्यांनी मांडलं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळचा उल्लेख; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Hair Fall : विशीतच केस पांढरे होताहेत? आजच करा 'हे' उपाय; महिनाभरात दिसेल चमत्कार

Spain Strike: महागाईचा भडका! घराच्या चाव्या घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले, रास्तारोको अन् जाळपोळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

Blood pressure: बीपीचं रिडिंग सतत चुकीचं येतंय? तुम्ही चुकीच्या वेळी तर तपासत नाही ना? वाचा रक्तदाब तपासण्याची योग्य वेळ

पूर्व, पश्चिम, दक्षिण की उत्तर, घरामध्ये टिव्ही लावण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT