Pune Porsche Car Accident News  SAAM TV
Video

Pune Porsche Car Accident News |अल्पवयीन आरोपीची उडवाउडवीची उत्तरं, सहकार्य करण्यासही नकार

पुणे अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पण आरोपी सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.

Saam TV News

पुणे : पुणे अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पण हा अल्पवयीन आरोपी चौकशीला सहकार्य करत नाहिये. अल्पवयीन आरोपी उडवाउडीवीची उत्तरं देतोय. आठवत नाही, माहित नाही अशी उत्तर अल्पवयी आरोपी पोलिसांना देतोय. दुसरीकडे या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्तात फेरफार करण्यात आली होती. जे रक्त बदललं होतं ते रक्त आरोपीच्या आईचं होतं अस निष्पण्ण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT