Pune Porche Car Accident News Saam Tv News
Video

Pune Porche Car Accident News | पुणे अपघात प्रकरणातील आरोपी व्यसनमुक्ती केंद्रात जाणार! बाल न्याय मंडळाने काय आदेश दिले?

Pune Porche Car Accident News | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी व्यसनमुक्ती केंद्रात जाणार! बाल न्याय मंडळाचे आदेश

Saam TV News

पुण्यातील ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत. मुलाला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात आता पाठवलं जाणार आहे. भरधाव वेगात कार चालवत आरोपीने दोन लोकांना चिरडलं होतं. यावेळी अल्पवयीन आरोपी मद्याधुंद होता. त्यामुळे 14 दिवसांची बाल न्यायालयीन कोठाडी संपताच त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT