Raj Thackeray News Saam Tv News
Video

Raj Thackeray News | शिंदेंच्या मंत्र्यांची कार राज ठाकरेंच्या बंगल्याकडे वळली! शिवतिर्थावर नेमकं काय घडतंय?

Saam TV News

मंत्री तानाजी सावंत राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतिर्थावर दाखल झाले. तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली? याचं कारण अद्यापही बंद गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे यांनी मोंदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तेव्हापासुन महायुतीतले अनेक महत्वाचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मुंबई येथे बैठक बोलावली होती. याच बैठकीला तानाजी सावंत देखील उपस्थित होते. त्यानंतर तानाजी सावंत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतिर्थावर दाखल झाले. या भेटीत विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT