Bharat Gogawale SaamTv
Video

Bharat Gogawale : महायुतीचं आज खातेवाटप? गोगावलेंचा मोठा दावा, म्हणाले .. | VIDEO

Mahayuti Cabinet Ministerial Posts : मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर महायुतीकडून अद्याप खातेवाटप झालेलं नसल्याने चर्चा रंगल्या आहे. मात्र खातेवाटपाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी मोठा दावा आता केला आहे.

Saam Tv

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी अद्याप खाते वाटप मात्र झालेले नाही. याबाबत आता भरत गोगावले यांनी आता मोठा दावा केला आहे. खाते वाटपावरून कॅबिनेट मंत्री गोगावले यांनी हा दावा केला आहे. महायुती सरकारचं खाते वाटप आजच जाहीर होईल असं मोठं विधान भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. एवढंच नाही तर खातेवाटपात कोणाला कोणतं खातं द्यावं यावर कोणाचीही हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तिन्ही नेत्यांनी मिळून खाते वाटपाचा निर्णय घेतला आहे. तिन्ही नेत्यानी जे ठरवलं असेल ते आम्हाला मान्य आहे, असं देखील मंत्री गोगावले यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता महायुतीत असलेला खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याचं तूर्तास तरी बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nushrratt Bharuccha Photos: हॉट अभिनेत्री नुसरत भरूचा, फोटो पाहून तुमचीही उडेल झोप

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी केली काळी दिवाळी

Hair Fall Tips: केस गळतीमागचं खरं कारण काय? तज्ज्ञ सांगतात या सवयी लगेचच थांबवा, नाहीतर...

Diwali 2025: दिवाळीमध्ये नातेवाईकांना 'या' गोष्टी भेट म्हणून देऊ नका

शिवसेना ठाकरे गटाची दिवाळी जोरात; इनकमिंग सुरूच, बड्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन

SCROLL FOR NEXT