Millions of hectares of crops were destroyed in Marathwada  Saam TV
Video

Special Report: मुसळधार बरसला, बळीराजा रडला

Maharashtra Farmers News Today : मराठवाड्यात लाखो हेक्टर पिकं उद्ध्वस्त...खरीप हंगाम हातचा गेल्यानं बळीराजाला अश्रू अनावर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुल्तानी आणि अस्मानी संकटानं बळीराजा पुरता हतबल झालाय. राज्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पिक पाण्याखाली गेलंय. खरीप हंगाम हातचा गेल्यानं बळीराजाला अश्रू अनावर झालेत. पाहूयात साम टीव्हीचा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT