America Air Strick On Iran Saam Tv
Video

America: अमेरिकेच्या B-2 बॉम्बर्सचा इराणवर हल्ला, 2000 पाउंड वजनाचे 64 बॉम्ब टाकले

America Air Strick On Iran: अमेरिकेने इराणविरोधात मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकेने B-2 बॉम्बर्सचा इराणवर हल्ला केला. 2000 पाउंड वजनाचे 64 बॉम्ब इराणवर टाकले.

Priya More

अमेरिकेने इराणविरुद्धच्या कारवाईत आपल्या सर्वात घातक B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर्सचा वापर केलाय. अमेरिकेतून थेट उड्डाण करून या विमानांनी इराणमधील भूमिगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र केंद्रांवर भीषण हल्ला चढवला. या मोहिमेत 2000 पाउंड वजनाचे डझनभर जीपीएस-मार्गदर्शित बॉम्ब टाकण्यात आले आहेत. चार B-2 विमानांनी 64 पेक्षा अधिक बॉम्ब डागत इराणची प्रत्युत्तर क्षमता खिळखिळी केल्याचा अमेरिकेचा दावा आहे.

दरम्यान, इस्राइल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हवाई हल्ले केले. इस्राइलने केलेल्या हल्ल्याचे इराणकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. इस्राइलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठे नुकसान झाले. यामध्ये २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT